सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याला ऐकू येत नाही कमी ऐकू येते अशी व्यक्ती.
उदाहरणे : हे विद्यालय कर्णबधिरांसाठी उघडले आहे.
समानार्थी : कर्णबधिर, बहिरा
वह जिसे सुनाई न देता हो या कम देता हो।
People who have severe hearing impairments.
अर्थ : ज्याला मुळीच ऐकू येत नाही वा कमी येते असा.
उदाहरणे : बहिर्या मुलांसाठी ही नवी शाळा नुकतीच सुरू झाली आहे
जिसे सुनाई न देता हो या कम देता हो।
Lacking or deprived of the sense of hearing wholly or in part.
अर्थ : संवेदना नसलेला.
उदाहरणे : बराच वेळ बसावे लागल्याने माझा पाय बधिर झाला.
समानार्थी : संवेदनाशून्य, सुन्न
जिसमें संवेदना न हो।
Lacking sensation.
स्थापित करा
बधिर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. badhir samanarthi shabd in Marathi.